आयुर्वेदिक धुप पावडरमध्ये 50+ अधिक नैसर्गिक वनस्पती आहेत ज्यांच्या मध्ये गुगल, दशांश, वच, ओवा पावडर, लवंग, लोबाण, जावेत्री, गायत्री, नागरमोथा, कापुर, देशी गाईचे तुप, काळेतीळ, 33+अधिक शक्तिशाली वनस्पती आहेत ज्या आपले सुक्ष्म जंतूंपासुन संरक्षण करतात तसेच याच्या नित्य वापराने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आपले आरोग्य नेहमी निरोगी राहण्यासाठी अतिशय प्रभावी घटक या धुप पावडर मध्ये आहेत. वैदिक शास्त्रानुसार याच्या नित्य वापराने वाईट नकारात्मक शक्ती नष्ट होतात व आपले शरीर वाईट गोष्टींपासून सुरक्षित राहते.
यामध्ये असणारे आयुर्वेदिक घटक आपल्याला नवीन ऊर्जा देतात ज्या लोकांना कायम अस्वस्थपणा आहे अशा लोकांनी याचा वापर करून पहावा याचा वापर खूप सोपा आहे.विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असलेली आयुर्वेदिक नैसर्गिक धुप पावडर खरेदी करण्यासाठी संपर्क करावा.