आमच्या प्रोडक्ट्सची माहिती

Vedic Products

आयुर्वेदिक उपचार

₹200.00

  1. अस्वस्थपणा. 
  2. थकवा. 
  3. झोप न लागणे. 
  4. मानसिक आजार. 
  5. मन शांत न राहणे. 
  6. मुतखडा
  7. पित्त विकार
  8. त्वचा रोग
  9. सतत राग चिडचिड /गोंधळून जाणे. 
  10. भिती वाटने /घाबरून जाणे

आयुर्वेदिक धुप पावडर

₹250.00

आयुर्वेदिक धुप पावडरमध्ये 50+ अधिक नैसर्गिक वनस्पती आहेत ज्यांच्या मध्ये गुगल, दशांश, वच, ओवा पावडर, लवंग, लोबाण, जावेत्री, गायत्री, नागरमोथा, कापुर, देशी गाईचे तुप, काळेतीळ, 33+अधिक शक्तिशाली वनस्पती आहेत ज्या आपले सुक्ष्म जंतूंपासुन संरक्षण करतात तसेच याच्या नित्य वापराने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आपले आरोग्य नेहमी निरोगी राहण्यासाठी अतिशय प्रभावी घटक या धुप पावडर मध्ये आहेत. वैदिक शास्त्रानुसार याच्या नित्य वापराने वाईट नकारात्मक शक्ती नष्ट होतात व आपले शरीर वाईट गोष्टींपासून सुरक्षित राहते.
यामध्ये असणारे आयुर्वेदिक घटक आपल्याला नवीन ऊर्जा देतात ज्या लोकांना कायम अस्वस्थपणा आहे अशा लोकांनी याचा वापर करून पहावा याचा वापर खूप सोपा आहे.विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असलेली आयुर्वेदिक नैसर्गिक धुप पावडर खरेदी करण्यासाठी संपर्क करावा.

Salt Lamp

₹1,500.00

  1. याच्या प्रभावाने घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनते. 
  2. याच्या प्रभावाने घरातील नकारात्मक उर्जा दुर होते व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 
  3. याच्या प्रभावाने घरात किटक जंतु व इतर सुक्ष्म जंतु नष्ट होतात. 
  4. याच्या प्रभावाने शांत झोप लागते व मन शांत होते. 
  5. याच्या प्रभावाने घरात शांतता व प्रसन्नता वाटते. 

All Natural Stones

₹500.00

  1. Crystal. 
  2. Spatik. 
  3. Manik. 
  4. Moti. 
  5. Lapis. 
  6. Rudraksha. 
  • Rudraksha Products 
  • All Natural Gamestones are Helpful for Human blood circulation it helps to giving many Positive Energy and help Gain mind power
    Gamestones helping to protect your health to viral diseases and mental depression